आंबेडकरी चळवळीला सक्षम करण्यासाठी युवकांची संकल्पना

दि. १२/५/१९५७, या दिवशी आदरणीय मुंकुदराव आंबडेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर काही बंधु-भगीनींना बौध्द धम्माची दीक्षा दिली होती या घटनेला ६४वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून, संजय गायकवाड सर आणि आंबेडकर स्मारक समितीचे सचिव थुल सर, यांनी, फक्त युवांचा सहभाग नोंदवावा अश्या कार्यक्रमाची योजना आखली. या कार्यक्रमात “आंबेडकरी चळवळीला सक्षम करण्यासाठी युवकांची संकल्पना” …

आंबेडकरी चळवळीला सक्षम करण्यासाठी युवकांची संकल्पना Read More »

कविता: भिमाची जयंती घरात बसून साजरी करूया जोरात

भिमाची जयंती कोरोनामुळे झाली हि ओंदा बाधित,घरात बसून व्हाट्सऍप वरती साजरी करूया जोरात. कोणी सांगावे भाषणांत कोणी म्हणावे भिमगीत,धम्ममय करूया धरती प्रज्ञा शील करुणात.फुलही नसतील मनाची कळी फुलवून हार टाकुया भिमाच्या गळ्यात,घरात बसून व्हाट्सऍप वरती साजरी करूया जोरात. नको पंचपक्वान्न थाळी आणि पुरणाची ती पोळी,कांदा भाकर खाऊन सुद्धा देऊ वाघाची डरकाळी.धम्माच्या बंधूंना जोडून ठेवू भिमाच्या …

कविता: भिमाची जयंती घरात बसून साजरी करूया जोरात Read More »

कोरोना परिस्थितीत विद्यार्ध्यांना स्मारक समितीची साथ

“शिक्षणग्राम अनाथआश्रम – नैसर्गिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था, गाव देवले, ता. मावळ, जि. पुणे” च्या संचालिका व आपल्या धम्मभगिणी योगिता मून मँडम यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत काही किराणा माल तातडीने मिळावा यासाठी आपल्या स्मारक समिती परिवाराकडे मदतीसाठी आवाहन केले होते जेणेकरून त्या सांभाळत असलेल्या एकूण 175 मुलांना भुकेची झळ पोहचू नये. या आवाहनास आपल्या …

कोरोना परिस्थितीत विद्यार्ध्यांना स्मारक समितीची साथ Read More »

१४ एप्रिल २०२० भिमक्रांती ची सुरुवात

जयभिम नमो बुध्दाय. आज १४ एप्रिल २०२० विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर यांची १२९ वी जयंती. आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. या विशेष दिनी, आंबेडकर स्मारक समिती तळेगाव तर्फे भिमक्रांती या वेबसाईट ची सुरवात करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला …

१४ एप्रिल २०२० भिमक्रांती ची सुरुवात Read More »